सुब्रमण्यम स्वामींना मोठा दंड झाला पाहिजे – सुरेश माने

Update: 2022-09-10 13:27 GMT

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात घटनेच्या प्रस्ताविकेतील धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याची मागणी केली आहे. त्यांची या मागणी कायदेशीर आहे का, त्यांच्या मागणीत काही तथ्य आहे का, याचे विश्लेषण केले आहे सुरेश माने यांनी....मॅक्स महाराष्ट्रने यावर आयोजित चर्चासत्रात सुरेश माने यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे


Full View.

Tags:    

Similar News