MPSC करत असाल अथवा प्रशासनाशी निगडीत क्षेत्रात काम करायचं असेल तर महाराष्ट्राचा भुगोल हा तोंडपाठ असलाच पाहिजे. पण तो लक्षात ठेवणं आणि या भुगोलाचा अभ्यास करण सहज शक्य होत नाही. मग हा महाराष्ट्राचा नकाशा लक्षात कसा ठेवायचा? त्याचा अभ्यास कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी पहा कराळे मास्तरांचा हा व्हिडीओ!