MPSC परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसारच घेण्यात याव्या या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक….
MPSC परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमानुसार तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात यावा. नवा अभ्यासक्रम तातडीने लागू करू नये या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत या थेट आंदोलनातून या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.