अल्कोहोल, स्मोकिंग, तंबाखू, गुटखा यांचा करोनाशी काय संबंध आहे. लॉकडाऊनच्या या काळात काही मानसोउपचार तज्ज्ञ यांनी सांगितल्यानुसार, या काळात मोठ्याप्रमाणात एकाकीपणा वाढू शकतो त्यामुळे अधिका-अधिक लोकं व्यसनाकडे आकर्षित होऊ शकतात. तसेच यामुळे घरगुती हिंसेला तोंड फुटणारेय. एकंदरितच तंबाखू, गुटखा, दारू, ध्रुमपान यामुळे शरिरावर या करोनाच्या काळात काय परिणाम होऊ शकतात आणि त्यावर उपाय काय आहेत. सांगतायेत डॉ. संग्राम पाटील... नक्की पाहा...