एकटी महिला रहात असेल तर तिला अनेक छळ आणि आडचचणींना सामोरे जावे लागत आहे. कुणी हौस म्हणून नवरा सहसा सोडत नाही, मात्र नवरा म्हणून जर एखादा पुरुष त्याची जबाबदारी पार पडणे दूर, महिलेचा छलच करत असेल तर महीले समोर मात्र फार मोठे संकट उभे ठाकते, नातेवाईक, माहेर यांच्या दबावाखाली तसेच कुढत आणि त्रास सहन करत जगायचे की, हा बिनकामाचा नवरा तसाच वागवायचा. ज्याचा महिलेस किंवा मुलांना कसालही आधार नाही त्याचे नाव आधार कार्डवर उगाच का चालवायचे ? असा सवाल एकल माता महाराष्ट्र सरकारला विचारत आहे... प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी एकलमातांशी साधलेला संवाद..