श्रद्धा वालकर प्रकरण LoveJihad नाही हे Live in Relation: आमदार अबू आजमी

Update: 2022-12-20 12:17 GMT
श्रद्धा वालकर प्रकरण LoveJihad नाही हे Live in Relation: आमदार अबू आजमी
  • whatsapp icon

 विधानसभेत श्रद्धा वालकर ( Shradhha Walkar)ची लक्षवेधी कोणी उपस्थित केली होती? हे खरचं LoveJihad होतं होतं का? आंतरधर्मीय विवाह (InterCast)समिती कशासाठी गठीत केली? विधानसभेत या प्रकरणावर काय चर्चा झाली?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UdhhavThakare)यांच्यावर या प्रकरणी आरोप कोणी केला? देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी हा आरोप फेटाळून का लावला? पाहूयात मॅक्स महाराष्ट्राच्या सिरीयल स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी समाजवादी पक्षाच्या आमदार अबु आझमी( Abu Azmi) यांच्याशी केलेली Exclusive चर्चा


Full View

Tags:    

Similar News