झारखंड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला सलग दुसरा जोरदार धक्का बसला आहे महाराष्ट्रात बहुमत मिळुनही भाजपला शिवसेनेसोबतच्या वादामुळे सत्तेपासुन दुर राहाव लागलं होतं. कॉंग्रेसमुक्त भारताचा स्वप्न पाहणाऱ्या भाजपचा आता एकामागोमाग बहुतेक राज्यातुन प्रभाव कमी होताना दिसतो आहे. याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं झारखंड विधानसभा निवडणुक निकालाचं सखोल विश्लेषण... पाहा फक्त 'मॅक्समहाराष्ट्र'वर
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/502731510596024/?t=147