राज्यसभेत चर्चा : निवृत्तीच्या आधी न्यायाधीशांना घेतलेले निर्णय निवृत्तीनंतरची सोय असते का?

Update: 2021-12-14 10:30 GMT

न्यायाधीशांनी त्यांच्या निव़ृत्तीच्या आधी दिलेले मोठे निर्णय आणि निवृत्तीनंतर न्यायाधीशांना मिळणारी पोस्टिंग याचा परस्पर संबंध असतो का, असा प्रश्न खासदार मनोज झा यांनी राज्यसभेत उपस्थित केला. न्यायाधीशांच्या पेन्शन बिलावरील चर्चे दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि केंद्र सरकारची मानसिकता यावर जोरदार टीका केली. मनोज झा यांचे राज्यसभेतील संपूर्ण भाषण....


Full View

Tags:    

Similar News