बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांतर्फे दररोज इशारे दिले जात आहेत. पण आता बंडखोर आमदारांनीही थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. "उद्धव ठाकरे अंगावर आले तर शिंगावर घेणार, असा इशारा प्रकाश सुर्वे यांनी दिला आहे. प्रकाश सुर्वे आणि मंगेश कुडाळकर यांच्य़ाशी बातचीत केली आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...