गर्भपाताची कमाल मर्यादा आता २४ आठवडे, महिलांना या निर्णयाचा कसा फायदा होणार?
गर्भपाताची मर्यादा आता २० आठवड्याऐवजी २४ आठवडे कऱण्याच्या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. या निर्णय़ाचा फायदा कोणकोणत्या महिलांना कसा होणार आहे, याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याशी बातचीत केली आहे कार्यकारी संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी...गर्भपाताची मर्यादा वाढवण्यासाठी डॉ.दातार यांनी कायदेशीर लढा देखील दिला आहे.