नवीन संसद इमारतीत माध्यमांना प्रवेश आहे का? ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंचा सवाल

Update: 2021-12-03 14:21 GMT

संसदेचं हिवाळी आधिवेशन सुरु असून संसदेच्या पत्रकार गॅलरीत पत्रकारांना मर्यादीत प्रवेश ठेवला आहे. त्याविरोधात पत्रकारांनी आंदोलन केलं आहे. आता फक्त टीव्हीवर पाहून माध्यमांनी संसदेच्या कामकाजाचं रिपोर्टिंग करायचं का? नवीन पत्रकांरांनी पत्रकारिता कशी करायची? 'पत्रकारिता फक्त मोठ्या वृत्तपत्रापुरतीच आणि चॅनलसी मर्यादीत नाही'असा परखड सवाल ज्येष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाईंनी केला आहे.

Full View

Tags:    

Similar News