'राजभवन' च्या ह्या व्हिडिओचा संदेश कोणासाठी?

Update: 2022-07-15 12:21 GMT

मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी मलबार हिल परिसरात असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या 'राजभवन' कडून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.व्हिडिओ सोबत काही ओळी प्रसिद्धिला दिल्या असून या व्हिडिओचा आणि ओळींचा संदेश नेमका कोणासाठी असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

कबुतर म्हणाले 'आता हिला खाऊ की ठेवू' ।

तितक्यात आले पोपट भाऊ ।

म्हणाले, नका आता भांडू, सारे मिळून खाऊ ।।


Tags:    

Similar News