सध्या अख्खं जग करोना व्हायरसचा सामना करत आहे. करोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन स्थितीत आहे. अशातच अनेकांचे रोजगार, घर-दार उद्धवस्त झाले आहे. अशा अनेक संकटांशी दोनहात करत असताना पावसाळ्याचंही आगमन झालं आहे. आता करोनासह देशाला पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांचाही सामना करावा लागणार आहे.
पावसाळा, साथीचे आजार आणि करोना यावर डॉ. संग्राम पाटील यांनी अशा परिस्थितीत काय करावे, काय करु नये हे सांगितले आहे. नक्की पाहा हा व्हिडिओ...