साहेब फक्त या गद्दारांना काढा, शिवसैनिक उद्धव ठाकरेंपुढे गरजले

Update: 2022-07-07 03:20 GMT

शिवसेना तळागाळात पुन्हा उभी करु, फक्त साहेब तुम्ही या गद्दारांना पक्षातून काढा आणि मग बघा, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Full View

Tags:    

Similar News