MPSC Student Pune | MPSC विद्यार्थी आक्रमक निर्णय कधी ?

Update: 2023-02-21 11:57 GMT
MPSC Student Pune | MPSC विद्यार्थी आक्रमक निर्णय कधी ?
  • whatsapp icon

नवा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी Mpsc विद्यार्थी तिसऱ्यांदा आंदोलन करत आहेत. या आंदोलनात विविध राजकीय नेते सहभागी झाले पण अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Full View

Tags:    

Similar News