नागपूर अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्स महाराष्ट्रला रोखठोक मुलाखत दिली आहे. यावेळी अधिवेशनातील विरोधकांची केलेली गळचेपी करत आहे. नरेंद्र मोदींनी साम, दाम, दंड, भेद सुत्र अवलंबलं असल्याची टीका केली आहे तर दरम्यान मोदींना यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष ते केंद्रातील सत्तेवरील पक्षावर निशाणा साधला आहे...