महिला कधीच स्वतःची काळजी घेत नाही हे आपण वारंवार पाहिलं आहे. त्यामुळे करोनाच्या या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे. मुख्यतः गरोदर महिलांनी करोनापासून स्वतःचे संरक्षण कसं केलं पाहिजे. जाणून घेण्यासाठी पाहा डॉ. संग्राम पाटील यांचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ...