राज्य सरकारने 0 ते 20 या पटसंख्येतील शाळा बंद करण्याचा घाट घातला असल्याची चर्चा आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास काय परिणाम होतील? या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंंट किरण सोनवणे यांनी शिक्षक, पालक आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद
https://fb.watch/grobs_b4CY/