राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे महान आदिवासी परंपरांचा गौरव, पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य

Update: 2023-01-31 09:11 GMT

देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरु झाले. मात्र राष्ट्रपतींच्या अभिभाषणापुर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण हे महिला वर्गाचा, महान आदिवासी परंपरांचा सन्मान आहे. त्यामुळे या अभिभाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, असं मत व्यक्त केले.


Full View

Tags:    

Similar News