मोदी जे बोलतात ते करतात का? – डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-08-16 15:24 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाला लाला किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाबाबत आता विविध प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. याच भाषणातील काही मुद्द्यांवरुन डॉ. संग्राम पाटील यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. 

Tags:    

Similar News