बाबासाहेबांविषयी बोलायला लोकांना लाज वाटते का?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-04-14 14:20 GMT
बाबासाहेबांविषयी बोलायला लोकांना लाज वाटते का?
  • whatsapp icon

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्त जगभर समता दिवस साजरा केला जात असताना आपल्या देशात लोकांना बाबासाहेबांविषयी काय वाटतं आणि महिलांच्या आयुष्यात बाबासाहेबांचे योगदान काय? यासह लोकांना बाबासाहेबांविषयी बोलायला लाज वाटते का? हे जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी...


Full View

Tags:    

Similar News