पेगासीस प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यामुळे याप्रकरणाबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. देशाच्या शत्रूवर पाळत ठेवण्यासाठी असलेली ही डिजिटल यंत्रणा सरकार ही देशातील पत्रकार, राजकीय विरोधक आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी वापरत असेल तर हे देशाच्या दृष्टीने घातक आहे, मात्र याप्रकरणी सरकार चौकशी यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण गंभीर आहे. यासंदर्भातील चर्चा...