"प्रदीप शर्मांमार्फत परमबीर सिंह यांची खंडणी वसुली", तक्रारदारांचा आऱोप

Update: 2021-08-03 13:02 GMT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा आरोप करणारी आणखी एक तक्रार ठाण्यात दाखल झाली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह हे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मामार्फत खंडणी वसुल करायचे असा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात आता तक्रारदार थेट समोर येऊन बोलू लागले आहेत. या तक्रारदारांनी नेमके काय आरोप केले आहेत ते पाहूया...

Full View

Tags:    

Similar News