विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय त्याचा आधी त्यांनी अंत करावा - संजय राऊत

Update: 2022-05-02 09:36 GMT

किती बाबरी ढाच्यावर बोलणार. महागाई बेरोजगारी असंख्य प्रश्न चीन घुसखोरी यावरन लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालीसा बाबरी यावर भाजप, त्यांचे सिस्टर पक्ष लक्ष वेढत आहेत. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती हे भाजपने तेव्हाचे त्यांच्याच पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारा? त्याकाळातला सीबीआय चा अहवाल तपासा. राम मंदिर उभं राहतंय वातावरण बद्दललंय प्रश्न बद्दललेत पण भाजप आणि त्यांचे गुप्त छुपे साथीदार या प्रश्नांकडे लोकांना आकर्षित करतायेत. लवकरच सामनामध्ये मुख्यमंत्री यांची मुलाखत येईल तेव्हा बोलू.. भोंगे विषय नाही भोंग्यांमागे इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे सर्वांना माहितीयेहा विषय कोर्टाचा पोलिसांचा आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचं वातावरण खराब करताय आम्ही स्वतः भोंग्यांविरुद्ध आंदोलन केलंय कोर्टाचा आदेशानुसार पालन होईल. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय त्याचा आधी त्यांनी अंत करावा मग बोलावं असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

Full View

Tags:    

Similar News