MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीप्रमाणे पुण्यातही भत्ता द्या, ओबीसी विद्यार्थी आक्रमक
MPSC आणि UPSC करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत 18 हजार रुपये आकस्मित निधी दिला जातो. मात्र हा निधी देतांना सरकार दुजाभाव करत आहे. तो नेमका कसा? या प्रश्नासह पुणे शहरात MPSC आणि UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन का केले? त्यांच्या काय आहेत मागण्या? याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.MPSC आणि UPSC करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत 18 हजार रुपये आकस्मित निधी दिला जातो. मात्र हा निधी देतांना सरकार दुजाभाव करत आहे. तो नेमका कसा? या प्रश्नासह पुणे शहरात MPSC आणि UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन का केले? त्यांच्या काय आहेत मागण्या? याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.