Balasaheb Thorat | अधिवेशनातून हाती काही आलं नाही, विरोधक थंड हा आरोप चुकीचा
शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्याच्या, विकासाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचा जाब विचारण्याची संधी विधानसभेत विरोधी पक्षाला असते. मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी प्रभावी मुद्दे मांडण्यात थंड भूमिका घेल्याचा बोललं जातं. मात्र हा आरोप चुकीचा असल्याच मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना केलय. सुरळीत कामं काज चालव, सर्व विषयांची चर्चा व्हावी हा आमचा हेतू होता असं मत थोरात यांनी सांगितलं त्यांच्या शी बातचीत केलीय आमचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी...