सध्या जगात करोनो ने हाहाकार माजला आहे. अशातच करोनो बाबत अनेक अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये गाईचं गोमुत्र पिल्याने कॅन्सर होत नाही. कोरोनो व्हायरस उष्ण हवामानात जिवंत राहत नाहीत. यासारख्या अनेक अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
नक्की कोरोनो म्हणजे काय? त्याचा प्रसार कसा होतो? त्यापासून आपण स्वत:चं, स्वत:च्या कुटुंबाचं,समाजाचं कसं रक्षण करु शकतो. करोनोची लक्षण काय आहेत? करोनोवर उपचार आहेत का? यासह कोरोनो बाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कोरोनोच्या भाकडकथा पासून तुम्ही स्वत:चं रक्षण कसं करु शकतात? पाहा निखिल वागळे यांचं रोखठोक विश्लेषण