मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोल्ड मिक्स प्रेमिक्स या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यातील खड्डे भरले जात आहेत. यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...