राज्य सरकारने पंचायतराज निवडणूकांसाठी बहुसदस्यीय प्रभागपध्दती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकशाहीला मारक का आहे? 74 व्या घटनादुरूस्तीत यासंबंधी कोणत्या तरतुदी आहेत? ग्रामिण भागात असलेल्या ग्रामसभेसारखी शहरी भागात एरिया सभेची तरतूद केली आहे का? राज्य सरकारकडून संविधानाची पायमल्ली होत आहे का? याविषयी अॅड. असीम सरोदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीला विरोध करताना भुमिका स्पष्ट केली आहे.