नुकत्याच पार पडलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिर्घ भाषण केलं. भाषणावर टिका कोणी केली ? भाषणाची स्तुती कोण करतयं? भाजपची २०१४ पुर्वीची आश्वासनं काय होती? प्रत्यक्षात भाषण आणि कृतीमधील विसंवादावर भाष्य केलं आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील...