मुख्य प्रवाहातील मिडीया ला खूप कामं असतात, त्यामुळे त्यातील बऱ्याच लोकांना चैत्यभूमी-शिवाजी पार्क वर फिरकायला वेळ मिळत नाही. पण मॅक्समहाराष्ट्र ची सगळी टीम अपुरी संसाधने असूनही मोठ्या ताकदीने चैत्यभूमीवरचं कव्हरेज तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे. काहींनी तर पहिल्यांदाच चैत्यभूमीला भेट दिलीय, इतकी गर्दी पाहिलीय. या कव्हरेज बाबत या टीमच्या काय भावना आहेत जाणून घेऊयात.