मराठा आरक्षण संविधानाच्या चौकटीत येत नाही...| Adv. Gunratan Sadavarte | Maratha Aarkshan
मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून Adv. गुणरत्न सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचित...