एकनाथ शिंदे म्हणतात शहाजीबापू वन्स मोअर !
काय झाडी, काय डोंगार डायलॉगमुळे आमदार शहाजीबापू यांनी सोशल मीडिया गाजवला....त्यांच्या या डायलॉगवर शिंदे गटाची प्रतिक्रिया पाहा...;
बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यातील त्यांच्या काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल एकमद ओक्के हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला. यानंतर शहाजीबापू पाटील हे देखील राज्यभर प्रसिद्ध झाले. या डायलॉगवर आता गाणीही तयार झाली आहेत. एकनाथ शिंदे यांनीच स्वत: ते गाणं शहाजीबापू यांना ऐकवलं....तसेच त्यांना पुन्हा तो व्हायरल डायलॉग म्हणायला सांगितला...पाहा बंडखोर आमदारांच्या आवाजातील झाडी आणि डोंगार...