Foxconn Vedanta च्या वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Update: 2022-09-14 07:22 GMT

Foxconn Vedantaचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये का गेला, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार याला जबाबदार असल्याचे सांगत या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याबाबत स्पष्टीकरण देत आदित्य ठाकरे यांना उत्तर दिले आहे.



Full View

Tags:    

Similar News