पोट्यांनो, काय राजकारण सुरू आहे?

Update: 2022-04-29 14:26 GMT

राज्यात आणि देशात सध्या भोंग्याचं राजकारण सुरू आहे. वास्तविक जीवनात राजकारणी कसे राजकारण करत आहेत?. सर्वसामान्य जनतेला कसं भुलवलं जात आहे? बहुजनांच्या पोरांनी कुठली दिशा घेतली पाहिजे? देशातील भारतातील सभोवताली होऊन होणाऱ्या बिनबुडाच्या राजकारणाची स्वतःच्या स्टाईल मध्ये हजेरी घेतली आहे नितेश कराळे मास्तरांनी...

Full View

Tags:    

Similar News