तुमचं बाळ तुमच्यासारखं दिसत नाही? जाणून घ्या काय शास्त्र दडलंय? - कराळे मास्तर
मानवी शरीर कस काम करतं? माणसाच्या प्रजनन संस्थेमध्ये डीएनए किती महत्त्वाचा ठरतो? आपल्याला जर बाळ झालं आणि ते आपल्यासारखे दिसलं नाही तर खरंच संशय घेण्याइतपत काही कारण असतं का की ही डीएनए ची काही भानगड असते जाणून घ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कराळे मास्तरांकडून...