क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या फक्त शिफारशी, अंमलबजावणी नाही | Sunil Kamble

आज नागपूर अधिवेशाच्या सहाव्या दिवसाची सुरूवात झाली आहे. यापार्श्वभूमिवर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही अशी खंत आमदार सुनील कांबळे यांनी उपस्थीत केली आहे. समाजावरील अन्याय दूर होण्यासाठी खरवतर काम करायला हवं. पण दिवसेंदिवस अन्याय वाढत असल्यांच देखील कांबळे यांनी सांगितलं आहे.