नियोजनाचा अभाव असल्याने शेकडो लोकांचा बळी जातो: ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर
राज्याला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिणारा लाभला आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. मात्र नियोजनाअभावी कोकणात सातत्याने पूरस्थिती निर्माण होत आहे, असं परखड मत मॅक्स महाराष्ट्र आयोजित कोकण पूर परिषदेतील दुसऱ्या सत्रामध्ये व्यक्त झालं...