पुण्यातील पत्रकारांचे महागाईवरुन सवाल, दरेकरांची फजिती

Update: 2022-06-03 15:21 GMT

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मोदी सरकारच्या ८ वर्षातील कामगिरीचा पाढा पुणे येथील पत्रकार परिषदेत वाचला. पण यानंतर पुण्यातील पत्रकारांनी महागाईवरुन विचारलेल्या प्रश्नांबाबत दरेकर यांची चांगलीच तारांबळ उडाली...

Full View

Tags:    

Similar News