महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १० हजार कोटी खर्चून राबवलेली जलयुक्त शिवार योजना महालेखापालांच्या परीक्षेत नापास ठरली. या योजनेचे पोस्टमार्टेम करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलं. जलतज्ञांची अभ्यासू मतं जाणुन घेतली. जलयुक्त शिवारात पाणी नेमकं कुठं मुरलं ? भविष्यात महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल का? हे जाणुन घेण्यासाठी पहा.. मॅक्स महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट....