सध्या वादाचा आणि चर्चेचा केंद्रभागी असलेल्या ' कश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांच्या स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन्ही बाजूने टीकाटिप्पणी होत असताना या चित्रपटांमध्ये खरंच सत्य मांडण्यात आले काय याविषयी सखोल चर्चा केलीयं इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, भाजप प्रवक्ते गणेश खनकर, आणि अभ्यासक राज कुलकर्णी विलास आठवले यांच्या सोबत..