तुमच्या आहारात 'साखर' लपली आहे का?
साखर हितकारक आहे की अहीतकारक ? साखरेच्या स्रोत नेमके कुठले?;
फळे पालेभाज्या मधूनही साखर मिळते का? फळे कधी खावी ? कमी खावीत? आता प्रक्रिया की मिठाईची दुकाने साखरेचे आगार आहे का? साखरेचे जीवनातील महत्त्व आणि वाईट परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले आहे, इंग्लंडस्थित डॉ संग्राम पाटील यांनी...