अग्निपथ योजनेत सैनिकांना ४ वर्षांकरीता कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जाणार आहे. याच मुद्द्यामुळे हजारो तरुण रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. पण या निर्णयामागे केंद्राने आणलेले नवीन कामगार कायदे आहेत का, या निर्णयाचे राजकीय परिणाम काय असू शकतात, हे जाणून घेतले आहे कामगार नेते विश्वास उटगी यांच्याकडून आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...