कल्याणमध्ये एका बारावीच्या विद्यार्थीनीने ७ जणांनी लैंगिक शोषण केल्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपी हे धनदांडग्या बिल्डरची मुलं आहेत, म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे आणि येथील महिलांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...