करोना संक्रमणाची दुसरी लाट पसरत असल्यानं प्रत्येकांने स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला करोनाचा दुसऱ्यांदा प्रादुर्भाव झाला आहे का? किंवा करोनासह दुसऱ्या आजारांनी तुम्ही संक्रमित आहात का? या परिस्थिती योग्य ती काळजी कशी घ्यावी.
तसेच ज्यांना करोना झाला नाही त्यांनी या करोनाच्या दुसऱ्या लाटेत गाफील न राहता आपली काळजी कशी घ्यावी ? आणि दिवसेंदिवस बदलणाऱ्या करोनाला आटोक्यात कसा आणता येईल? रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यानं करोनाचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असते अशा वेळी काय कराव? करोनाचं रिइफेक्शन म्हणजे नेमकं काय? करोनाचा दुसऱ्यांदा प्रार्दुभाव झाल्यास धोका आहे की नाही? जाणून घेण्यासाठी पाहा डॉ. संग्राम पाटील यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण