#UkraineRussia : तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात आहे का?

Update: 2022-02-25 12:17 GMT
#UkraineRussia : तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात आहे का?
  • whatsapp icon

अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांचा विरोध झुगारात रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात झाली आहे का, अशीही भीती व्यक्त होते आहे. या युद्धाचे परिणाम, अमेरिकेसह इतर राष्ट्रांनी सशस्त्र हस्तक्षेप करण्याची कारवाई का केली नाही, याचे विश्लेषण केले आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी....

Full View

Tags:    

Similar News