देवेंद्र फडणवीस यांची जागा नारायण राणे घेत आहेत का?
देवेंद्र फडणवीस यांची जागा नारायण राणे घेत आहेत का? काय आहेत नारायण राणे यांचे प्लस पॉइन्ट? देवेंद्र फडणवीस यांचे पक्षाअंतर्गत विरोधकच फडणवीस यांचा विरोध करत आहेत का? नारायण राणे का आहेत प्रसिद्धीच्या झोतात? पाहा सडतोड आणि रोखठोख विश्लेषण;