मोदी-योगी सरकारी मशिनरीचा दुरूपयोग करत आहेत का ?

Update: 2021-12-14 14:02 GMT

देशाच्या सत्तेची चावी असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीसाठी सदैव दक्ष असलेल्या भाजपने पक्षाच्या पातळीवर निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपच्या कानपूर येथील फाईव्ह स्टार कार्यालयाचे उद्घाटन, अर्धवट काशी विश्वनाथ धामचा इव्हेंट, पूर्वांचल एक्सप्रेस वे उद्घाटन, राष्ट्रीय रक्षा समर्पण पर्व हे कार्यक्रम निवडणुकीची पुर्वतयारी आहे का? मोदी- योगी सरकारी खर्चाने प्रचार यंत्रणा राबवत आहेत का? आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या प्रचार तंत्राचा घेतलेला आढावा...


Full View

Tags:    

Similar News