दहशतवादी संघटना म्हणून जे सर्व निकष असतात ते सर्व निकष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लागू पडतात. देशात वेळोवेळी झालेले बोंबस्फ़ोट त्यात पकडले गेलेले आरोपी किंवा संघ सोडून अनेकांनी दिलेली प्रतिज्ञा पत्र त्याचे पुरावे असल्याचे मत मांडले गेले.संपूर्ण चर्चा ऐका माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांदे,प्रा. विलास खरात आणि मराठा सेवा संघाचे डॉ बालाजी जाधव यांच्यासोबत प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी साधलेला संवाद...