कर्नाटक मधील हुबळी येथे प्रसिद्ध सरलवास्तूकार अशी उपाधी असणारे चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या झाली. ती का आणि कशी हा मुद्दा बाजूलाच राहिला. पण ही वास्तुशास्त्र, ज्योतिष विद्या सध्या विज्ञानयुगात किती खरी आहेत. घरबांधणी, घरातील वस्तू या वास्तुशास्त्रानुसार बांधणे हे कितपत योग्य आहे? आपण एकीकडे साक्षरतेकडे वळत असताना अंधश्रध्देला बळी का पडतो? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पॉंडंट किरण सोनवणे यांनी डॉ ठकसेन गोराणे आणि प्रा. नितीन शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे.